Top News

पुढच्या वेळेस येईल तेव्हा सगळं व्यवस्थित हवं; मुंढेंचा अधिकाऱ्यांना दम

नाशिक | नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आज शहरात वृक्षारोपण केलं त्यावेळी त्यांनी दादासाहेब फाळके स्मारकाची पाहणी केली तेव्हा त्यांना तिथं केरकचरा, अस्वच्छता पाहून ते अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले.

ते म्हणाले यावेळी माहिती देऊन आलो, पुढच्या वेळेस न सांगता येईल तेव्हा सगळं निटनेटकं हवं, नाहीतर कत्रांटदार बदला, अशा सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

तसंच त्यांनी यावेळी अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. तेथील समस्या पाहून त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झडती घेतली असून येत्या आठ दिवसात सगळे प्रश्न सोडविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-स्वराज्यात एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा गोडीगुलाबीने राहा- रामराजे

-…म्हणून राष्ट्रवादीने सुनील तटकरेंना उमेदवारी दिली नाही!

-या तारखेपासून मुंबईचा दूध पुरवठा होणार बंद!

-मला एक खून करायचा आहे- राज ठाकरे

-मराठीच्या मुद्यावरून शिवसेना आक्रमक; इंग्रजी पाटयांना फासलं काळं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या