महाराष्ट्र मुंबई

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता ‘या’ विभागाची सांभाळणार जबाबदारी

मुंबई | तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पाच महिन्यांपूर्वीच त्यांची नागपूरच्या पालिका आयुक्तपदावरून थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.

मुंढे यांच्यासह आज चार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. एमपीसीएलचे अतिरिक्त मुख्यसचिव अरविंद कुमार यांची मंत्रालयात मार्केटिंग आणि टेक्स्टाईल विभागात बदली करण्यात आली आहे.

डी. बी. गायकवाड यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे ज्वॉईंट सेक्रेटरी म्हणून तर उदय जाधव यांची राज्य बाल हक्क आयोगाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अन्यथा…”

‘प्यार किया तो डरना क्या’; या शिवसेना नेत्याने केली धनंजय मुंडेंची पाठराखण

‘…तर नियमाप्रमाणं धनंजय मुंडे यांना शिक्षा व्हावी’; चित्रा वाघ आक्रमक

अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंनी घेतली शरद पवारांची भेट!

कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही- जयंत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या