Top News देश

टीव्ही TRP रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई | ‘पैसा फेको तमाशा देखो…’  याप्रमाणे प्रेक्षकांना पैसे देऊन टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट टीआरपी वाढविणाऱ्या रॅकेट पोईंटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे गुप्तवार्ता विभागाने पर्दाफाश केला आहे. यात ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’ हे चॅनल्स सहभागी असल्याचे उघड झाले आहे. रिपब्लिकचं नावही यामध्ये घेतलं आहे.

‘फक्त मराठी’च्या शिरीष पट्टनशेटी आणि सिनेमा बॉक्सचे मालक नारायण नंदकिशोर शर्मा या दोघांना अटक केली असल्याचे मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

बीएआरसीच्या निर्देशनात रिपब्लिकचे नाव समोर आले असून, त्यांनीही पैसे देऊन टीआरपी मिळविल्याचा संशय पोलिसांना आला आहे. त्यामुळे रिपब्लिकच्या अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिता समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेवर खासदार संभाजी राजेंचं उत्तर, म्हणाले…

“गरीब-दलित वर्गाने आज एक बुलंद राजकीय आवाज गमावला”

रामविलास पासवान यांचं निधन हे माझं वयैक्तिक नुकसान, मी माझा मित्र गमावला- नरेंद्र मोदी

दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला- उद्धव ठाकरे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या