Top News

ट्विटरवर ‘स्वच्छता अभियान’; नरेंद्र मोदींना सर्वात मोठा फटका

नवी दिल्ली | ट्विटरने बनावट आणि सक्रीय नसलेली खाती बंद करण्यास सुरुवात केली आहे. राजकारण्यांमध्ये याचा सर्वात मोठा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बसला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुमारे 3 लाख फॉलोवर्स कमी झाले आहेत. पंतप्रधान कार्यालयालाही याचा फटका बसला असून PMO च्या ट्विटर हँडलचे 1 लाख 40 हजार फॉलोवर्स कमी झाले आहेत. 

मोदी आणि PMO शिवाय अरविंद केजरीवाल यांचे सुमारे 1 लाख, अमित शहा यांचे 33 हजार, राहुल गांधी यांचे 17 हजार फॉलोवर्स कमी झाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या–

-आघाडीचं सरकार चालवताना मी विष पचवतोय; मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर

-राजू शेट्टींच्या आंदोलनाचा दणका; लिटरमागे 3 रूपये दरवाढ देण्याचा दूध संघांचा निर्णय!

-5 जणांच्या मृत्यूला रस्ता दोषी कसा?; चंद्रकांत पाटलांचा संतापजनक सवाल

-भिडेंना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती- अजित पवार

-लॉर्ड्सवर भारतीयांचा कल्ला; घुमला ‘मेरे देश की धरती’ आवाज!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या