देश

अभिनंदन यांच्या सुटकेच्या निर्णयानंतर ट्विटरवर आनंदाला उधाण!

मुंबई | भारताचे विंग कंमाडर अभिनंदन यांची उद्या सुटका करणार असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केलं आहे. त्यांनी घोषणा केल्यानंतर ट्विटरवर भारतीयांच्या आनंदाला उधाण आलं आहे.

इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत शांततेचा संदेश म्हणून अभिनंदन यांची सुटका करत असल्याचं जाहीर केलं.

अभिनंदन यांच्या सुटकेची बातमी कळताच अभिनेत्री तापसी पन्नू हिने आता मला खऱ्या अर्थानं आनंद झाला, असं म्हटलं आहे.

अभिनंदन यांची सुटका होणार ही खूप मोठी बातमी असल्याचं पत्रकार बरखा दत्त यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा”

विरोधकांचं महागठबंधन म्हणजे महामिलावट आहे- नरेंद्र मोदी

‘मेरा बुथ सबसे मजबूत’ म्हणत पंतप्रधान मोदींनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद, विरोधी पक्षांनी सोडलं टीकास्त्र

पाकिस्तान अभिनंदनला उद्याचं भारताकडं सोपवणार; इम्रान खान यांची घोषणा

प्रशांत परिचारक यांचं निलंबन ठेवलं कायम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या