“सीबीआय आणि ईडी हे तर भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष”

लखनऊ |  सीबीआय आणि ईडी हे तर भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष आहेत. त्यामुळेच लालूप्रसाद यादव यांना तुरूंगात जावे लागले, असा आरोप राजदचे तेजस्वी यादव यांनी केला आहे.

सपा आणि बसपा यांच्या युतीचे आम्ही स्वागत करतो. राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी हा निर्णय घेतला त्यामुळे आम्ही त्यांचे आभार मानतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ब्रिटीशांची गुलामी करणारे लोक सध्या सत्तेत आहेत, असाही बोचरा वार त्यांनी केला आहे. ते लखनऊमध्ये बोलत होते.

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी सोमवारी आखिलेश यादव यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-संजय काकडे-अशोक चव्हाण यांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण

-कन्हैय्या कुमारविरोधात देशद्रोहापकरणी आरोपपत्र दाखल

-“जे बाळासाहेबांचं स्मारक बांधू शकले नाहीत ते राम मंदिर काय बांधणार”??

-उत्तर प्रदेशमध्ये भाजपची चिंता वाढणार?; भीम आर्मीचा पाठींबा सपा,बसपाला

-अजय देवगणच्या नव्या लूकने आठवण करुन दिली ‘राजा रॅन्चो’ची

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या