वसई | देशभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. याचदरम्यान वसईतील दोन डॉक्टर नागरिकांच्या भीतीचा फायदा घेत फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे.
डॉक्टरांनी आमच्याकडे कोरोनावर औषध असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे.
नागरिकांची फसवणूक होत असल्यामुळे सध्या राज्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कोरोनाविषयी अफवा पसरवण्यास प्रतिबंध केला आहे. त्यानुसार वसईतील डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली.
दरम्यान, दरम्यान, कोरोना विषाणूवर आमच्या येथे उपचार केले जातील असा दावा आतापर्यंत अनेकांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
धक्कादायक! कोरोनामुळे इटलीत एका दिवसात 475 जणांचा मृत्यू
कोरोनाला घालवण्यासाठी केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय
महत्वाच्या बातम्या-
‘आम्ही तुमच्यासाठी उभे आहोत, तुम्ही आपल्यासाठी घरीच थांबा’; डॉक्टरचा भावनिक संदेश व्हायरल
महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला, आणखी दोन महिलांना लागण
“राहुल गांधींनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं”
Comments are closed.