बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लग्नमंडपात पोहोचली प्रेयसी; नवऱ्याने दोघींबरोबर केलं लग्न

राजपूर | लग्नमंडपात अचानक प्रेयसी पोहोचली आणि लग्न कशाप्रकारे मोडलं याच्या चुरस कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. मात्र छत्तीसगडच्या दंतेवाडमध्ये प्रेयसी लग्नमंडपात पोहोचली आणि नवरदेवाने दोन्ही मुलींसोबत लग्न केल्याचा प्रकार घडला आहे.

बीरबल नाग याचे प्रतिभा नावाच्या मुलीशी लग्न होत होतं. यावेळी बीरबलची जुनी प्रेयसी सुमनी तेथे पोहोचली. यावेळी कुटुंबीयांनी समजुतदारपणा दाखवत प्रतिभा आणि सुमनीचे बीरबलसोबत लग्न लावून दिले.

सुमनी लग्नंमंडपात पोहोचल्यावर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिस स्टेशनमध्ये सर्वांमध्ये चर्चा होऊन प्रतिभा आणि सुमनीने एक पती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे त्यांच मंडपात या तिघांचे लग्न पार पडले.

बीरबल नाग आणि सुमनी यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. घरच्यांचा या प्रेमाला विरोध होता. शेवटी बीरबलने प्रतिभा सोबत लग्न करण्याची तयारी दर्शवली होती.

महत्वाच्या बातम्या

-“सरकार झोपलेलं… मात्र बीड जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी बारामती धावली”

-शपथविधीदिनी वाजपेयींच्या आठवणीत मोदींची भावूक प्रतिक्रिया; म्हणतात…

-‘मनसे’ची आगामी भूमिका काय असणार?? संदिप देशपांडेंच्या ट्वीटने राजकीय वर्तुळात एकच चर्चा

-‘या’ राज्यात काँग्रेसच्या तब्बल 12 आमदारांनी सोपवले पक्षाकडे राजीनामे

-मुंबईत दोन ठाकरेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More