महाराष्ट्र सोलापूर

सरकारने 2 लाख कोटींचा आरक्षण घोटाळा केलाय; भाजप नेत्याचा आरोप

पंढरपूर | राज्यातील आदिवासी विभागाने आदिवासी समाजाची बोगस लोकसंख्या दाखवून दोन लाख कोटींचा आरक्षण घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे नेते उत्तम जानकर यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

गेल्या 38 वर्षापासून हा घोटाळा सुरु अाहे. माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आहे. या आरक्षण महाघोटाळ्याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी जानकरांनी केली आहे. 

दरम्यान, राज्यात घोटाळ्यांची मालिका सुरु आहे. वाढत्या घोटाळ्यांमुळे सरकारची विश्वासहर्ता धुळीला मिळाली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदींमुळे केंद्रीय मंत्र्यांना सध्या काही कामच उरलं नाही!

-वैभव राऊतचा ‘सनातन’शी संबंध सिद्ध झाला नाही- दीपक केसरकर

-मराठा आंदोलनादरम्यान एमआयडीसी तोडफोड प्रकरणी 41 जण पोलिसांच्या ताब्यात

-बंगाली चॅनेलच्या सिग्नलमध्ये अडथळे, शहांचा आरोप; लोकांनी विचारलं एबीपीत काय घडलं?

-बापरे!!! एकाच ठिकाणी सापडले तब्बल 37 साप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या