Top News मुंबई

धक्कादायक! मुंबईत 2 अल्पवयीन मुलांनी केला तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मुंबई | महिलांवर तसंच लहान मुलींवर होणारे अत्याचार थांबायचं नाव घेत नाहीयेत. नुकतंच मुंबईमध्ये अवघ्या 3 वर्षांच्या मुलीवप बलात्कार करण्यात आलाय.

या तीन वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे बलात्कार करणारी दोन्ही मुलं अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी मुंबईच्या कस्तुरबा मार्ग पोलीस स्थानकात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे.

कस्तुरबा मार्ग पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बलात्कारप्रकरणी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिवाय या दोन्ही अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक; निलेश राणेंचा टोला

‘ही’ गोष्टी शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; काँग्रेस नेत्याची टीका

शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार- शिक्षणमंत्री

महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?; आशिष शेलारांचा सवाल

मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, कारण…- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या