महाराष्ट्र मुंबई

आजपासून मल्टिप्लेक्समध्ये बिनधास्त घेऊन जा बाहेरचा खाऊ…

मुंबई | मल्टिप्लेक्समध्ये आजपासून बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाऊ शकता. त्यासोबत मल्टिप्लेक्समध्ये मिळणारे खाद्यपदार्थ आहे त्या किमतीत मिळणार आहेत. 

सरकारकडून यासंदर्भात अध्यादेश काढण्यात आला आहे. जे मल्टिप्लेक्स हे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. 

दरम्यान, उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या अवाजवी किंमतींवर वारंवार प्रश्न उपस्थित करूनही ते बंद होत नव्हतं. शिवाय मनसेने यासाठी आंदोलनही केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या–

-घुसखोरांना बाहेर काढण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच आहे- अमित शहा

-जियोचा धमाका प्लान ; 6 महिने अनलिमिडेट कॉल आणि 4जी इंटरनेट

-महादेव जानकरांची दिल्लीकडे कूच; 29 ऑगस्टला दिल्लीत मेळावा

-साताऱ्यात शिवसेनेचे नितीन बानुगडे-पाटील देणार उदयनराजेंना टक्कर?

-लोकसभेसाठी आठवलेंचा मतदारसंघ ठरला; शिवसेनेला देणार टक्कर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या