देश

केरळला यूएईने दिला मदतीचा हात, तब्बल 700 कोटींची केली मदत

तिरूवंनतपूरम | संयुक्त अरब अमिरातीने केरळमधील पुरग्रस्तांसाठी तब्बल 700 कोटींची मदत केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन यांनी ही माहिती दिली आहे. 

केरळमधील पुरग्रस्तांची मदत कशाप्रकारे करता येईल याची माहिती घेण्यासाठी युएईने राष्ट्रीय आपत्कालीन समिती स्थापन केेली होती. पूरामुळे केरळचे कोटींचे नुकसान झाले आहे. त्यात युएईच्या मदतीमुळे केरळला मोठा दिलाला मिळाला आहे.   

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी युएईचे उपाध्यक्ष शेख मोहम्मद यांनी टि्वटरवर नागरिकांना केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहनही केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-आरक्षण द्या नाहीतर… मराठा समाजाचा सरकारला निर्वाणीचा इशारा

-महाराष्ट्राचा केरळला मदतीचा हात; गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली मदत सुरु

-पंतप्रधानपद सोडून दिल्लीचे मुख्यमंत्री व्हा, केजरीवालांची मोदींना ऑफर

-सनातन संस्थेसह सर्व उपसंस्थांवर कायमस्वरुपी बंदी घाला- अशोक चव्हाण

-राज्य सरकारचं मोठं पाऊल; काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का बसणार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या