नाशिक महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल!

जळगाव | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर कटकारस्थानं करीत बदनामी केल्यामुळं जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवला आहे. 

नवाब मलिक यांनी माझ्या विरोधात प्रसारमाध्यामांवर मुलाखत दिली होती, मी 10 लाख रुपये घेतल्याचा आरोपही केला होता, असं उदय वाघ यांनी सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील यांनी बदनामी करीत वृत्तपत्रात खोट्या बातम्या पसरविल्या. असे तक्रारीत म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-… म्हणून दाभोळकरांना मारण्यात आलं- गुलजार

-शेतकऱ्यांच्या पीक कर्जाबाबत विचारताच पाशा पटेल भडकले!

-अखेर ‘बाजीराव मस्तानी’च्या लग्नाची तारीख ठरली; या दिवशी होणार लग्न

-इथं लोकांना खायला अन्न नाही, मोदी म्हणतात योगा करा- अशोक चव्हाण

-आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला नितिश कुमारांनी फिरवली पाठ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या