बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उदयनराजेंनी रस्त्यावरील मुलीकडून सगळी पुस्तके विकत घेतली, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सातारा | खासदार उदयनराजे भोसले हे कारमधून प्रवास करत असताना रस्त्याच्या कडेला एक मुलगी पुस्तकं विकत असल्याचं त्यांना दिसलं.

लहान वयातच पुस्तक विक्री करणाऱ्या या मुलीला मदत व्हावी, म्हणून उदयनराजेंनी चालकाला गाडी थांबवायला सांगितली आणि तिच्याकडे असणारी सर्वच पुस्तके विकत घेतली.

दरम्यान, साताऱ्यातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून उदयनराजे भोसले यांच्या कृतीचं कौतुक केलं जात आहे.

उदयनराजेंच्या या कृतीने उपस्थित असलेले सर्वजणच भारावून गेले. तसेच उदयनराजे यावेळी काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. उदयनराजे भोसले हे नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जाणारे उदयनराजे हे यावेळी इमोशनल झाले होते.

थोडक्यात बातम्या- 

‘मी माझे कपडे विकून लोकांना…’; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं मोठं वक्तव्य

“किमान राजघराण्यातील व्यक्तींनी संज्यासारख्या फडतूस माणसाला…”

“नितीन गडकरी पंतप्रधान झाले असते तर रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता”

मोठी बातमी! अखेर सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचं कारण आलं समोर

महाविकास आघाडी सरकार अडचणीत?; काँग्रेसमुळे टेंशन वाढलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More