महाराष्ट्र सांगली

उदयनराजे राजकारणातील हिरो; उंडाळकरांकडून तोंडभरुन स्तुती

सातारा | खासदार उदयनराजे भोसले हे राजकारणातील हिरोच आहे, असं वक्तव्य माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांनी केलं आहे. ते सातारा येथे बोलत होते.

विलासराव पाटील उंडाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उदयनराजे त्यांच्या घरी गेेले होते. त्यावेळी त्यांनी उंडाळकर यांच्या प्रकृतीची विचारपूस  केली. 

दरम्यान, उदयनराजेंची राजकारणात होणारी चर्चा सगळ्यांना विचार करायला लावणारी आहे, असंही उंडाळकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणून अभिनेत्री मेघा धाडेने रेशम टिपणीसचे पाय धरले!

-दूध दरवाढीसाठी आता विदर्भातही स्वाभिमानीचा ‘गनिमी कावा’!

-दूध आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवला

-एका माकडानं आणलं गावाला जेरीस; बंदोबस्तासाठी चक्क दीड लाख रुपये खर्च

-मंत्री होण्याअगोदर त्यांना तर कुत्रं पण ओळखत नव्हतं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या