पुणे महाराष्ट्र

‘अॅट्रॉसिटी’बाबत जी तत्परता दाखवली; ती ‘मराठा आरक्षणा’बाबत का नाही?

पुणे | जी तत्परता ‘अॅट्रॉसिटी’ कायद्याबाबत दाखवली, तिच तत्परता मराठा आरक्षणाबाबत का नाही?, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मराठ्यांचे 58 मूक मोर्चे निघाले. जगभरातील मीडियाने दखल घेतली. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी त्यावेळीच हाताळला असता तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, मराठा समाजावर आज जी वेळ आली आहे, त्यामुळेच आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे, असंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या–

-मेधा कुलकर्णींचं करायचं काय, खाली डोकं वर पाय; कुलकर्णींच्या घराबाहेर मोर्चेकऱ्यांच्या घोषणा

-मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार नाही- सुप्रिया सुळे

-शिवरायांची बदनामी करणारा छिंदमच करणार सुरेखा कदमांवर कारवाई!

-58 मोर्चे काढूनही भावना समजल्या नाहीत; शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं!

-मराठा आरक्षणासंदर्भात सरकार टाळाटाळ करत नाही- गिरीश बापट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या