उदयनराजेंच्या ‘या’ फोटोची सोशलमीडियावर जोरदार चर्चा!

सातारा | साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलनं नेहमी चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या एका फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे.

फेसबुकवर असलेल्या श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अकाऊंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये उदयनराजे टॅक्ट्ररवर बसलेले आहेत. हातात स्टेअरीग धरलेली असून पोझ देत समोरच्याकडे कटाक्ष टाकताना दिसत आहेत.

दरम्यान, काही दिंवसापुर्वी डंपर चालवत उदयनराजेंनी साताऱ्यातून फेरफटका मारला होता. त्यांच्या त्या स्टाईलचीही महाराष्ट्रात चर्चा झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-दाभोलकरांच्या हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं?

-मोदींच्या फोटोसोबत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा फलकही लावा- शिवसेना

-मराठा विद्यार्थ्यांच्या फी संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय

-मनोज तिवारींनी केलेल्या अस्थी विसर्जनावेळी आलेला ‘तो’ हात नेमका कोणाचा?

-देशात आणीबाणी सुरू होणार आहे- अरुंधती रॉय

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या