कायदा हातात घेऊ नका, उदयनराजेंचं आवाहन

सातारा | खासदार उदयनराजे भोसले स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले. तत्पूवी त्यांनी कुणीही कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन केलं. आहे.

उदयनराजे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांची शासकीय विश्रामगृहात नेऊन वैद्यकीय चाचणी करण्यात आली तसेच अटकेची कागदोपत्री कारवाईही करण्यात आली.

दरम्यान, सर्व राजेप्रेमींनी सत्वपरिक्षा समजून या परिस्थितीला सामोरे जावे, तसेच कुणीही कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन उदयनराजेंनी केलंय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या