महाराष्ट्र सातारा

फडणवीसांना नावं ठेवली, आता सत्तेत आहात तर करुन दाखवा- उदयनराजे भोसले

सातारा | देवेंद्र फडणवीसांनी करुन दाखवलं. पण त्यांना नाव ठेवली. मग आता तुम्ही सत्तेत आहात ना, तर मग ते करुन दाखवा, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

साताऱ्यात  मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

करायचं तर हो म्हणा, नाहीतर लोक तुम्हाला रस्त्याने फिरु देणार नाही. कोरोना आहे, लोकं शांत आहेत, कितीवेळ शांत राहतील, असा इशाराही उदयनराजेंनी दिला आहे.

ज्यांनी निवडून दिलं. ती लोक तुम्हाला खाली खेचू शकता. वयाचा आदर आहे. कोणाला नाव घेऊन मोठं करणार नाही. यात सर्वच दोषी आहेत, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या- 

ऑस्ट्रेलियाचा भारतासमोर 389 रन्सचा डोंगर, स्टिव्ह स्मिथचं सलग दुसरं शतक 

राज ठाकरे, पवारांची चौकशी लागली, मग दानवे शुद्ध घीवाले आहेत काय?- बच्चू कडू

“पोपट घेऊन चंद्रकांत पाटील यांनी चिठ्ठ्या काढल्या; मात्र चिठ्ठ्यांची भविष्यवाणी खोटी ठरली” 

आता विनामास्क आढळण्यास थेट अटक होणार; ‘या’ राज्य सरकारचा निर्णय 

फेरीवाले आणि दुकानदारांची होणार कोरोना चाचणी; मुंबई महापालिकेचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या