बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उदयनराजे भोसलेंनी कार्यकर्त्याला तोंडाने पेढा भरवून दिल्या शुभेच्छा!

मुंबई | खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) हे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आताही उदयनराजेंच्या चाहत्याच्या वाढदिवसाचं निमित्त आहे. उदयनराजेंनी आपल्या चाहत्याला अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

साताऱ्यातील एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांनी तोंडाने पेढा भरवून कार्यकर्त्याला शुभेच्छा दिल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

नगरपालिका निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशा छोट्या छोट्या कार्यक्रमांना साताऱ्यातील दोन्ही राजे हजेरी लावताना पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

व्यवस्थापकाला मारहाण प्रकरणी नितेश राणेंना अटक होणार?

“मोहित कंबोज ईडीचा चौकीदार आहे का?, त्याचीच आधी चौकशी करा”

“शरद पोंक्षे आतंकवादी, नथुरामाची औलाद आहे”

‘…त्यामधून बरंच काही बाहेर येईल’; विनायक मेटेंच्या ड्रायव्हरचा मोठा खुलासा

शिंदे-फडणवीस सरकारने घेतले आणखी 3 मोठे निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More