डॉल्बी कोण बंद करतंय बघूच; खासदार उदयनराजेंनी आवाज वाढवला

सातारा | साताऱ्यात दहीहंडीत वाजणाऱ्या डॉल्बीवरुन पुन्हा एकदा प्रशासन आणि खासदार उदयनराजे आमने-सामने आले. डॉल्बीचा आवाज कमी होणार नाही, असं उदयनराजेंनी पोलिसांना ठणकावून सांगितलं. 

डॉल्बी वाजवणारच, मग गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर…. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है… डॉल्बी कोण बंद करतंय बघूच… डॉल्बीवर मीच बसणार आहे, असं उदयनराजे म्हणाले. 

दहीहंडी आणि गणपती हे लोकांचे अत्यंत महत्त्वाचे सण आहेत. त्यामुळे पोलिसांनी डॉल्बीच्या आवाजावर बंधन घालू नये, असं उदयनराजे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांना आज तीव्रतेने आली ‘या’ गोष्टीची आठवण!

-बानुबया म्हणतेय, मला ‘शनाया’ची जागा घ्यायला जमणार नाही!

-काँग्रेसच्या विजय मिरवणुकीवर अॅसिड हल्ला; 10 कार्यकर्ते जखमी

-भाजपच्या पापाचा घडा भरलाय; तो फोडण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतलाय!

-हार्दिक पटेलच्या उपोषणाचा नववा दिवस, तयार केलं मृत्यूपत्र!