सातारा | फलटणकरांच्या बांडगुळपणामुळे नको त्या कुत्र्यांचं फावतंय, असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलंय. फलटणमध्ये ते आपल्या समर्थकांसमोर बोलत होते.
राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव न घेता त्यांनी हे टीकास्त्र सोडलं आहे. तुमच्यापैकी एकजण पुढं व्हा, फलटणला गतवैभव प्राप्त होईल, असंही ते कार्यकर्त्यांना म्हणाले.
माझ्यावर बिनबुडाचे आरोप झाले. मी ते सहन केले, मात्र सहन करण्याला एक मर्यादा असते. आता मी सडेतोड उत्तर द्यायला तयार आहे, असं उदयनराजे म्हणाले.
पाहा व्हीडिओ-
महत्त्वाच्या बातम्या –
-प्लास्टिक बंदीची हुकूमशाही पद्धतीने अंमलबजावणी नको- आव्हाड
-तुमचा ‘शुजात बुखारी’ व्हावा असे वाटते का?; भाजप आमदाराची पत्रकारांना धमकी
-मनसेची ‘मातोश्री’बाहेर पोस्टरबाजी; वाचा नेमकं लिहिलंय काय….
-…म्हणून दाऊदबद्दल भारतीय पुढाऱ्यांची तोंडं बंद; सुब्रमण्यम स्वामींचा गौप्यस्फोट
-भाजप आणि संघाने दुखावलेले प्रवीण तोगडिया आज मोठी घोषणा करणार
Comments are closed.