जेव्हा साताऱ्यातील मोर्चात अचानकपणे उदयनराजे अवतरतात!

सातारा | रामोशी, बेरड समाजाने विविध मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चात अचानकपणे उदयनराजे अवतरले. तुमच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकेन म्हणत त्यांनी या समाजाच्या मागण्यांसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

उदयनराजे मोर्चात अवतरल्याने एकच गोंधळ उडाला होता. मोर्चामुळे साताऱ्यातील वाहतूक विस्कळीत झाली होती, तर काही ठिकाणची वाहतूक वळवण्यात आली होती.

दरम्यान, सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारनं मागण्या प्रलंबित ठेऊन आमच्यावर अन्याय केला, अशा भावना यावेळी मोर्चातील नागरिकांनी बोलून दाखवल्या.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या