पाकड्यांशी आता ‘गन की बात’ सुरु करा- उद्धव ठाकरे

पाकड्यांशी आता ‘गन की बात’ सुरु करा- उद्धव ठाकरे

मुंबई | पाकिस्तान आता पेटलेलाच आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता ‘मन की बात’ बंद करुन पाकड्यांशी ‘गन की बात’ सुरु करावी, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात पार पडलेल्या शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.

‘नुसतंच काय आम्ही माहापालिकेचे राखणदार, काय फक्त दांडा आपटत बसणारे दरवाज्यावर म्हणे हे पहारेकरी… हे असे पहारेकरी नकोत…जागते रहो…जागते रहो…असं म्हणणाऱ्या या पहारेकरींना अर्थ नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपची खिल्ली उडवली.

Google+ Linkedin