Top News देश

दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला- उद्धव ठाकरे

मुंबई | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं आज निधन झालंय. या दुखःद घटनेवर महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, “केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवानजी यांच्या निधनाने दुःख झालं. राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पासवानजी यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली होती. त्यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते. शिवाय शनिवारी त्यांची हृदयाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र आज उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं.

महत्वाच्या बातम्या-

“रिपब्लिक चॅनेलच्या अर्णब गोस्वामींना अटक करा”

“महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनलेलं पाहायचंय”

“राजेंना राज्यसभेवर घेतलं पण प्रकाश आंबेडकरांना स्वीकृत नगरसेवक म्हणूनही घेणार नाही”

‘रिपब्लिक’कडून TRPचा खेळ?; दोन मराठी चॅनेल मालकांनाही अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या