नवी दिल्ली | शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना कायद्याबद्दल ज्ञान नाही, हे खासदार आनंदराव अडसूळ यांनीही मान्य केलं आहे, असं केंद्रीय मंत्री रामविलास पासवास यांनी सांगितलं आहे.
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार सुधार कायदा लोकसभेत संमत झाल्यानंतर ‘सामना’च्या अग्रलेखात मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला होता, त्यामुळे यावर बोलताना त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
दरम्यान, अशी वक्तव्य करण्यापूर्वी ठाकरेंनी शिवसेनेच्या खासदारांशी चर्चा करावी, असा सल्लाही यावेळी पासवान यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-…म्हणून 9 ऑगस्टला मुंबईत मराठा आंदोलन होणार नाही
-वाळू माफियांची दादागिरी; तहसिलदारावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न
-पैशासाठी केले सख्ख्या काकीनेच पुतण्याचं अपहरण
-मराठा मोर्चेकऱ्यांनी गडकरींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली गाढवावरून धिंड
-वंदना चव्हाण यांना राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी?
Comments are closed.