पुणे महाराष्ट्र

नाणार प्रकल्पामुळे शिवसेना कोंडीत; उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना टाळले!

पुणे | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीपुर्वीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी पत्रकार कोरेगाव पार्कमधील एका हाॅटेलच्या गेटवर थांबले होते. तेव्हा ठाकरेंनी पत्रकारांना टाळले.

ठाकरेंनी अगोदर पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं होतं, त्यानंतर त्यांनी ती रद्द करण्यात आल्याचं सांगितलं. त्यामुळे परिषद रद्द करण्याचा संबंध हा थेट नाणार प्रकल्पाशी लावला जातोय.

दरम्यान, नाणार प्रकल्पावरून विरोधकांनी शिवेसेनेची कोंडी केली आहे तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प आणण्याच्या भूमिकेत भाजप आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साधेपणा; पोलीसही भारावले!

-अलिबाबाला मागं टाकलं; मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

-चळवळ कशी उभारायची हे माझ्याकडून शिका- रामदास आठवले

-राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांना अटक!

-होय… सत्य बोलण्याचा गुन्हा केलाय, वारकऱ्यांची माफी मागतो- आव्हाड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या