Top News महाराष्ट्र मुंबई

“भाजप नेत्यांचं हे वर्ष सरकार कधी पडतंय याचा मुहूर्त शोधण्यातच गेलं”

मुंबई | हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षाला चहापानासाठी बोलावलं होतं. मात्र विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकत पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली त्यानंतर काही वेळातच राज्य सरकारची पत्रकार परिषद झाली.

गेल्या वर्षभरात सरकारने काम केलीत ही विरोधी पक्षाने पाहिली नाहीत. त्यांचं हे वर्ष सरकार कधी पडतंय याचा मुहूर्त शोधण्यातच गेलं असल्याचा उद्धव ठाकरे म्हणाले. फडणवीसांनीही सरकारवर अनेक मुद्यांवरून आरोप केले.

महाविकास आघाडी सरकारबाबत जनता नाराज, असमाधानी आहे हे कुठेही दिसत आहे. विरोधीपक्ष या नावातच विरोध आहे ते त्या गोष्टीला जागले असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या काळात मन विषण्ण करणाका भ्रष्टाचार झाला आहे. राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला. कोण काही सरकारविरोधात बोलायला गेलं की त्यांला लगेच जेलमध्ये टाकत आहेत, असं फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘दिल्लीतील चालू असलेल्या आंदोलनात शेतकरी नाहीत तर मग…’; चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल

“विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे चंद्रकांतदादांचा चेहरा पडलेला”

“गेल्या पाच वर्षात फडणवीसांनी ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं?”

“रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?”

संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं- भगतसिंह कोश्यारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या