मुंबई | मराठा आरक्षणासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. उद्या दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार अाहे.
या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होणार असून यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं समजतंय.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केले जात आहेत. तसंच सरकारविरोधात जोरदार निदर्शने काढून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही बैठक बोलवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा मोर्चेकरी आक्रमक; उद्या सोलापूर बंदची हाक!
-गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे न घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध मराठ्यांचा संताप
-सर्वपक्षीय बैठकीनंतरही मराठ्यांचं समाधान नाही; राज्यात ठोक मोर्चे सुरुच
-सरकारच्या आश्वासनानंतरही पुण्यात मराठ्यांचा एल्गार!
-800 फूट दरीतून वर आल्यावर मिळाली रेंज; त्यानंतर दिली अपघाताची माहिती