बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहांशी बोललो आहे, दुसऱ्यांनी नाक खुपसू नये- उद्धव ठाकरे

मुंबई | मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेत आणि भाजपामध्ये शाब्दिक चकमकी पाहायला मिळत आहेत. याच मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलंच सुनावलं आहे,

मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहांशी बोललो आहे, दुसऱ्यांनी नाक खुपसू नये, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

शिवसेनेच्या वर्धापनदिनाला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्धव यांनी ‘सगळं कसं समसमान पाहिजे’, असं म्हणत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगितला होता.

दरम्यान, दोन दिवसांपासून शिवसेना-भाजपचे नेते मुख्यमंत्री पदावरून उलट सूलट चर्चा करताना दिसून येत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-या तारखेच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होईल; चंद्रकांत पाटलांचा अंदाज

-अफगाणिस्तान विरोधात रोहित शर्माची स्वस्तात माघार

शरद पवार साहेब अतुलनीय शक्ती; माझे जीव की प्राण- जितेंद्र आव्हाड

-आम्ही मंत्रिमंडळात बाहुले म्हणून बसलो नाही- रामदास कदम

-…म्हणून तिकीट काऊंटरवरील कर्मचाऱ्याला महिलेकडून बेदम मारहाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More