शेतकरी आक्रोश करत आहे, हे राज्य कारभारास लांच्छन- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई | केंद्रीय दुष्काळ पथकासमोर राज्याचा शेतकरी आक्रोश करत आहे, हे राज्य कारभारास लांच्छन आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

शेतकरी संतापला आहे. तो मनातून अशांत आहे, पण त्याची जगण्याची इच्छा मेली आहे तशी लढण्याची जिद्धसुद्धा संपली आहे, असं ते म्हणाले.

सरकार चालवायला जेथे शिर्डी संस्थानकडून पैसे घ्यावे लागले तेेेथे शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवणार, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारने प्रचंड घोषणाबाजी केली. मात्र, दिलं काहीच नाही, असा आरोप त्यांनी सरकारवर लावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून गायक मिका सिंगला दुबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

-मेगाभरतीला धनगरांचा विरोध; आधी धनगरांना एसटी प्रवर्गाचे दाखले द्या!

-…याचाच अर्थ मनोहर भिडेच सरकार चालवतात- धनंजय मुंडे

-भाजपला जोरदार झटका; हिरे पिता-पुत्राची घरवापसी

-भाजपमुळे संविधानाला मोठा धोका निर्माण झाला आहे- अशोक चव्हाण