बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शिवसेना तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिल- उद्धव ठाकरे

जालना |  दुष्काळ कितीही गंभीर असला तरी शिवसेना तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिल. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना दिला. उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आज जालना येथील चारा छावण्यांना भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जनावरांसाठी पशुखाद्याचे वाटप केले. त्यानंतर त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

कर्जमुक्ती ही प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे हा शिवसेनेचा हट्ट आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

महाराष्ट्राचे आशिर्वाद घेऊन नरेंद्र मोदीजी पंतप्रधानपदावर बसले आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही सांगू शकतो की आम्हाला मदत हवीच आहे, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

-ममतांचा उलटा प्रवास सुरू; आता जनताच त्यांचं श्राद्ध घालेल- गिरिराज सिंह

-औरंगाबादचा पराभव हा फक्त चंद्रकांत खैरेंचा नाही तर तो माझासुद्धा आहे- उद्धव ठाकरे

-आदित्य ठाकरे होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री???

-तुम्ही चिंता करु नका, शांत राहा; आमचं सगळं ठरलंय!

-धोनी झुकणार की आयसीसीचा निर्णय झुगारणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More