Top News

अमित शहांकडून उद्धव ठाकरेंसाठी खास पुरणपोळीचा बेत! संध्याकाळी खास नियोजन

मुंबई |  भाजपाध्यक्ष अमित शहांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर त्यांनी ‘एनडीए’च्या नेत्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांनी खास पुरणपोळीचा बेत केला आहे. त.

शिवसेनेकडून या पुरणपोळीच्या बेतासाठी सुभाष देसाई देखील हजेरी लावणार आहेत. एनडीएतल्या सर्व घटक पक्षांना भोजनाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या भोजनाला हजेरी लावण्याची शक्यता आहे. यावेळी अनौपचारिक चर्चा देखील होईल.

दरम्यान, महाराष्ट्रातून नितीन गडकरी, हंसराज अहीर, सुभाष भामरे दिल्लीत दाखल झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-पुण्याच्या काँग्रेस उमेदवाराला ईव्हीएमवर शंका; म्हणून केली मतमोजणी केंद्राची पाहणी

एक्झिट पोलने वर्तवला निलेश राणेंचा पराभव; यावर नितेश म्हणतात…

-निवृत्तीनंतर काय करणार? धोनीने केला खुलासा…

-काँग्रेसचे उमेदवार पडावे म्हणूनच ‘वंचित’ने उमेदवार उभे केले; अशोक चव्हाणांचा सनसनाटी आरोप

-“ईव्हीएम हॅकींगचा प्रयत्न सुरु आहे का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या