लाट कसली लाट, लाटेची लावू वाट; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

लाट कसली लाट, लाटेची लावू वाट; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

मुंबई |  शिवसेनेला पटकणारा ना कधी जन्मला ना कधी जन्मणार, असं म्हणतं ‘लाट कसली लाट, लाटेची लावू वाट”, असा जोरदार घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला आहे.

मुंबईमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

देशात कोणाचं सरकार येईल याची मला भिती नाही, माझ्या देशाचं काय होईल याची मला चिंता वाटते, असं उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे युतीबाबत काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-डाॅ. डी वाय पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर शरद पवार म्हणतात…!

-मुन्नाभाई एमबीबीएस मधील ‘हा’ अभिनेता तीन वर्षांपासून बेपत्ता

-‘द अ‌ॅक्सिडेंटल प्राइम’ मिनिस्टर पाहणार की ‘ठाकरे’??? शरद पवार म्हणतात….

-निलेश राणेंकडून उद्धव ठाकरेेंचा ‘नीच’ तर संजय राऊतांचा ‘हरामखोर’ असा उल्लेख

-कमकुवत सरकार आणून भ्रष्टाचार करण्याचा काँग्रेसचा इरादा- नरेंद्र मोदी

Google+ Linkedin