महाराष्ट्र मुंबई

शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मित्र नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | शिवसेना आणि भाजपमधील संबंधात मोठी दरी निर्माण होत असल्याचं दिसतंय. मित्रपक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला मित्र म्हणण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नकार दिला आहे. 

शिवसेना भारतीय जनतेचा मित्र आहे, कोणत्याही एका पक्षाचा मित्र नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

वेळोवेळी आम्हाला ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्याविरोधात आम्ही बोललो आणि यापुढेही बोलत राहू, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या–

-…त्या दिवशी मी केवळ विठ्ठलाच्या कृपेनंच वाचलो- मुख्यमंत्री

-मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती

-मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडली विठ्ठलाची शासकीय महापूजा

-विठ्ठलानं मुख्यमंत्र्यांना खरं बोलण्याची सद्बुद्धी द्यावी!

-मोदी सरकारची उलटगणती सुरू झालीय; सोनिया गांधींचा हल्लाबोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या