Top News

उद्धव ठाकरेंनी नाकारली मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणाऱ्या आमदाराची भेट!

मुंबई | मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेले शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव मातोश्रीवर गेले होते मात्र त्यांना भेटण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नकार दिला.

मराठा आरक्षणाबाबत आज उद्धव ठाकरेंनी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली होती, मात्र आमदार हर्षवर्धन जाधव मातोश्रीवर पोचले. पण उद्धव ठाकरे यांनी जाधवांना भेटण्यास नकार दिला. त्यानंतर मातोश्रीवर पूर्व नियोजित बैठक पार पडली.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी हर्षवर्धन जाधव यांनी आज मुंबईत मंत्रालय जवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय.

महत्त्वाच्या बातम्या–

-आरक्षणासाठी काँग्रसचे आमदार अब्दुल सत्तार यांचा राजीनामा!

-शरद पवार आगीत तेल ओतण्याचं काम करतात!

-भाजपला मोठा धक्का; भाजप खासदाराने काढला नवीन पक्ष

-राज आणि उद्धव ठाकरेंचा मराठा आरक्षणाला विरोध- नारायण राणे

-…त्यांनी अख्खा महाराष्ट्र लुटला तरी त्यांची झोळी भरली नाही- सदाभाऊ खोत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या