नांदेड महाराष्ट्र मुंबई

आपण इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज आहे- उद्धव ठाकरे

मुंबई | आपण इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज आहे. कोरोनालाही आपण पळवून लावू. मात्र त्यासाठी आपल्याला अधिक खबरदारी घ्यायला हवी, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

लोकलसाठी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. कारण मला गर्दी नकोय. सगळ्यांनाच लोकलनं जायचंय. लोकलची संख्या वाढल्यानंतर आपण त्यातून अधिक लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“उद्धव ठाकरे खोटं बोलतायत, त्यांच्यामुळे दिवसाला पाच कोटीचं नुकसान होत आहे”

…तर शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पाडणारं कृषी धोरण स्वीकारणार नाही- उद्धव ठाकरे

एकनाथ खडसेंच्या पक्षांतराबाबत गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

लोकल, जीम केव्हापासून सुरु होणार?, मुख्यमंत्री म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या