बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिवाळीनंतरचे 15 दिवस अत्यंत कसोटीचे असणार- उद्धव ठाकरे

मुंबई | परिस्थिती आटोक्यात आलेली असं वाटत असलं तरी दिवाळी आणि दिवाळीनंतरचे पंधरा दिवस हे आपल्याला अत्यंत कसोटीचे असणार आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं.

इटली, ब्रिटन, लंडन इत्यादी ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा कडक लॉकडाउन सुरू केलेला आहे. स्पेनमध्ये तर घरातल्या घरात कुटुंबीयांना देखील मास्क वापरण्यास सांगितलं गेलं आहे. याचं कारण म्हणजे थोडीशी बेफिकीरी, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मागील आठ ते नऊ महिने आपली यंत्रणा अत्यंत तणावात ही लढाई लढत आहे. ते कुणासाठी आहे? याचा आपण विचार करायला हवा, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

कुणाच्याही टीकेची पर्वा न करता मुंबईकरांच्या हितासाठी कामं करणारच- उद्धव ठाकरे

रोषणाई करा, फराळ बनवा, पण सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका- उद्धव ठाकरे

राष्ट्राध्यक्षपद गेलं; आता बायकोही सोडून जाण्याच्या तयारीत

पवार साहेब फॅक्टर अमेरिकेतही यशस्वी; बायडेन यांच्या विजयानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

अर्णब यांच्‍या जीविताला काही धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी सरकारची असेल- नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More