महाराष्ट्र मुंबई

करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | महाराष्ट्राने काही करायचं ठरवलं की, महाराष्ट्र केल्याशिवाय राहत नाही, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. याच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला कोरोनाबरोबर करायची आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.

आपण जेव्हा जेव्हा असा लढ देत आलो आहोत, त्या लढ्यात यश मिळवत आलो आहोत. आपल्यात असलेल्या जिद्दीमुळे आपल्याला यश मिळालं आहे. महाराष्ट्राने करायचं ठरवलं की महाराष्ट्र करुन दाखवल्याशिवाय राहत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील जनतेशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

कार्तिकी वारी अवघ्या 4 दिवसांवर आली आहे. कार्तिकी वारी साधेपणाने तसेच गर्दी न करता साजरी करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“राधाकृष्ण विखे पाटील हे अनुभवी नेतृत्व, त्यांनी शिवसेनेत यावं”

कोरोनाची पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता- उद्धव ठाकरे

सगळ उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका- उद्धव ठाकरे

डिसेंबरमध्ये पुन्हा कोरोनाची त्सुनामी येण्याची शक्यता- छगन भुजबळ

“पदवीधर निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या