Top News

“बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा”

सोलापूर | बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केलं.

उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आहे, हे आज आपण सर्व बघत आहोत. त्याने काही बोलावं, काही मागावं, त्यापेक्षा त्याचं दु:ख ओळखून आम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे, हे फार महत्त्वाचं आहे. ते आम्ही केल्याशिवाय राहणार, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

घोषणा देणारे गेले, आम्ही प्रत्यक्षात मदत करू- उद्धव ठाकरे

पुढच्या 24 तासात धुवांधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

अतिवृष्टीमुळे गावाचा प्रमुख रस्ता वाहून गेला; चिखल-गाळ तुडवत फडणवीस नुकसानग्रस्तांच्या भेटीला

शरद पवार यांना ‘हे’ एकमेव काम उरलं आहे- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या