मुंबई | मला कोणी खलनायक ठरवलं तरी चालेल पण मी कोणतेही निर्णय घाईघाईने घेणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
कोणताही निर्णय घेताना तो कसा बरोबर आहे हे आमचं सरकार जनतेला पटवून देईल. पण कितीही झालं तरी तो निर्णय मी जनतेवर लादणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
केंद्र सरकारने हळूहळू ल़ॉकडाऊनच्या अटी शिथिल करणं सुरू केलं. पण मी महाराष्ट्रात कोणतेही निर्णय पटापटा घेणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं आहे.
उद्धव ठाकरे ‘लोकसत्ताच्या 73’ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
थोडक्यात बातम्या-
करुणा धनंजय मुंडेंचा तक्रार अर्ज आला समोर; केलेत ‘हे’ 6 धक्कादायक आरोप
धनंजय मुंडे काय पराक्रमी योद्धा आहे का?- तृप्ती देसाई
एकीकडे आईचे आरोप तर दुसरीकडे… धनंजय मुंडेंच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल
‘पोलिसांनी मला सहकार्य न केल्यास…’; करूणा शर्मा यांनी दिला ‘हा’ इशारा
रेणू शर्मांनंतर आता करुणा शर्मा; नव्या आरोपांनी धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत
Comments are closed.