बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा पक्ष आहे की चोरबाजार?’; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

मुंबई | मुंबईत झालेल्या इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनच्या कार्यक्रमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर खोचक शब्दांत टोलेबाजी केलीये.

यांचा एककलमी कार्यक्रम आहे की दुसऱ्या पक्षातून नेते आणा.. आमदार-खासदार आणा. तेही पुरत नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षातून पक्षप्रमुख चोरा. स्वत:ला स्वप्नंही पडत नाहीत. त्यामुळे दुसऱ्यांची स्वप्नंही चोरा, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

ठाण्यामध्ये तर काही बोलूच नका. पण तिथेही कधीकाळी असं होतं. मी लहानपणापासून ऐकलंय. मला कुतुहल होतं. मला खरंच एकदा जायचं होतं, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More