जामीनावर सुटलेत पण जमिनीवर नाहीत; उद्धव ठाकरेंचा भुजबळांना टोला

जामीनावर सुटलेत पण जमिनीवर नाहीत; उद्धव ठाकरेंचा भुजबळांना टोला

बीड | जे जामिनावर बाहेर पडलेत तरीही त्यांचे पाय अजून जमिनीवर नाहीत, असा जोरदार टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना लगावला आहे. ते बीडमध्ये बोलत होते.

राममंदिर बांधण्यापेक्षा शिवसेनेचं दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक बांधा, असा टीका छगन भुजबळांनी शिवसेनेवर केली होती.

दरम्यान, दैवत बदलणारे आम्हाला शिकवणार का? असा सवाल उपस्थित करत याच दैवताला तुम्ही अटक करायला निघाले होते, असंही ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-सहकार मंत्री सुभाष देशमुख दरोडेखोर; कुठं फेडाल हे पाप सुभाषराव?- राजू शेट्टी

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक पुरस्कार जाहीर…

-मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव; ऑनलाईन बोली लागणार

-गेल्या 5 वर्षात ज्यांना वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?

-भाजप राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा फोनवरुन शिवीगाळ करतानाचा व्हीडिओ व्हायरल

Google+ Linkedin