Loading...

उद्धव ठाकरे म्हणतात… शेतकऱ्यांना नडाच तुमची दुकानंच बंद करून टाकतो

औरंगाबाद | शेतकऱ्यांना नडला तर तुमची दुकानं बंद करून टाकतो, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांना दिला आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

शेतकरी जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्यांच्या पाठिशी खंबिरपणे उभं राहण्याचं काम शिवसेना करते, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Loading...

आमच्या मंचावर शिवरायांचा पुतळा डेकोरेशनसाठी नाही ठेवला. त्यांच्या विचाराने शिवसेना काम करते. जर आम्ही काम करत नसू तर आम्ही सुद्धा काँग्रेसच्या अवलादीचे समजावं लागेल, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी दिलेले अर्ज घेऊन मी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-खैरेंचा पराभव अजूनही उद्धव ठाकरेंना सतावतोय, म्हणतात औरंगाबादचं शिवसेनेवरचं प्रेम आटलं का??

-कठीण प्रसंगात आत्महत्या करू नका; कृषीमंत्र्यांनी केलं शेतकऱ्यांना आवाहन

-‘त्या’ महिलेने केला ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Loading...

-“‘तिहेरी तलाक’चा मुद्दा म्हणजे मुस्लिमांना त्रास देण्याचा प्रकार”

पाकिस्तानी कर्णधार सर्फराजची चाहत्याने केली टिंगलटवाळी

Loading...