महाराष्ट्र मुंबई

इशारा मोर्चा काढून समजलं तर ठीक नाही तर आमच्या पद्धतीने बघू- उद्धव ठाकरे

मुंबई | 17 जुलैला शिवसेनेच्या वतीने पीकविमा कंपन्याच्या कार्यालयावर इशारा मोर्चा काढणार असल्याचं शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

हा शेतकरी मोर्चा नसेल तर शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा असेल. शिवसेनेचा हा इशारा मोर्चा आहे. इशारा देऊनही काही झालं नाही तर पीक विमा कंपन्यांना आमच्या पद्धतीने आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

पंतप्रधान पीक विमा योजना जरा चांगली असली तरी ती तळागाळापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे शिवसेना इशारा मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, मी पंढरपूरला जाणार नाही, माझे कार्यक्रम मी स्वत: जाहीर करेन, असं म्हणत विठ्ठलाच्या शासकीय पूजेला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना उद्धव ठाकरेंनी पुर्णविराम दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-जेव्हा शिवेंद्रराजे चंद्रकांत पाटलांंना भेटतात…

-…नाहीतर बाळासाहेब ठाकरे स्टाईल आंदोलन करेन; ‘या’ नेत्याचा इशारा

भाजप मालामाल; तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाल्या इतक्या कोटींच्या देणग्या

-मोदींविरोधात बोलल्याने माझ्या पतीला जन्मठेप”

-…म्हणून कंगना राणावतवर मीडियाचा बहिष्कार!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या