मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांसंदर्भात राज्य सरकारची भूमिका मांडलीये.
मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र सरकारच्या कृषी धोरणासंदर्भात अभ्यास सुरू आहे. यासाठी राज्यातल्या विविध शेतकरी संघटनांशी बोलणं सुरुये. यामध्ये सर्व शेतकरी संघटनांशी बोलून पुढील निर्णय घेण्यात येईल.
“कृषी कायदा चांगला असेल तरच तो स्वीकारू. शेतकऱ्यांसाठी हा कायदा चांगला नसेल तर तो जसाच्या तसा स्विकारण्यात येणार नाही. शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पाडणारा कायदा आणला जाणार नाही”, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“…तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे”
“मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही”
गुड न्यूज! मुंबईत 84 टक्के रूग्ण कोरोनामुक्त
लोकल, जीम केव्हापासून सुरु होणार?, मुख्यमंत्री म्हणाले…
Comments are closed.