Top News

हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू देऊ नये!

मुंबई | भाजपमंत्र्यांना मातोश्रीची पायरी चढू दिली जाणार नाही, असं सांगण्यापेक्षा हिंमत असेल तर उध्दव ठाकरेंनी आपल्या मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू नका असा आदेश दयावा, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणाले.

एकीकडे शिवसेना नाणार प्रकल्प रद्द झाला अाहे असा सांगते तर दुसरीकडे भाजप मंत्री नाणार प्रकल्पाच्या करारावर सही करतात, त्यामुळे लोकांची दिशाभूल सुरू आहे, असं ते म्हणाले.

मातोश्रीच्या पायऱ्या भाजप मंत्र्यांनी कधी चढायच्या हे उध्दव ठाकरे यांनी ठरवावे, परंतु आपल्या मंत्र्यांनी मंत्रालयाच्या पायऱ्या कधी चढू नये याची घोषणा ते कधी करणार? हे लवकरच जाहीर करावे, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

-बाळासाहेबांचं बोट धरून भाजप मोठा झाला-रामदास कदम

-पंकजा मुंडेंना धक्का; जलयुक्तच्या कामात कोट्यावधीचा घोटाळा?

-5 रूपयांच्या पॉपकॉर्नवरून मनसेचा PVR मध्ये राडा

-राज्यसभेसाठी भाजपकडून बाबासाहेब पुरंदरेंची विचारणा?

-कर्जमाफीच्या घोषणेला एक वर्ष झालं, अजूनही शेतकरी प्रतीक्षेत- राजू शेट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या