देश

उद्धव ठाकरे 18 खासदारांसह अयोध्येला रवाना

लखनऊ | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 18 खासदारांसह अयोध्येला रवाना झाले आहेत. हे सर्वजण रामजन्मभूमिस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत.

अयोध्येमध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अयोध्येत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यासह व्हीआयपी दौऱ्यांमुळे अयोध्येतील सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आज( रविवार) फडणवीस सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-सरकारचा ‘हा’ डाव मी यशस्वी होवू देणार नाही- सुनील तटकरे

-“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”

-शिवसेनेत मंत्रीपदावरून वादाची पहिली ठिणगी; औरंगाबादमधील शिवसेना आमदारांची शपथविधीकडे पाठ??

-प्रभू रामाच्या नावाने शिवसेनेने कधीही मतं मागितली नाहीत- संजय राऊत

-मुख्यमंत्री सांगतील ती जबाबदारी मी पार पाडणार- राधाकृष्ण विखे पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या