मुंबई | पदवीधर निवडणुकीत ज्याप्रकारे विजय मिळवला तसंच लढत राहिलो तर मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते शिवसेनेच्या आभार बैठकीत बोलत होते.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे विजय मिळवला त्याचं सर्व श्रेय शिवसैनिकांना अाहे. हा विजय माझा नाही किंवा पोतनीसांचा नाही, हा विजय तुमचा आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, इथून पुढे असंच जोमात काम केलं, सगळे शिवसैनिक एकत्र आले तर खरंच आपलं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
-वर्षभरात आम्ही 70 लाख लोकांना रोजगार दिला- नरेंद्र मोदी
-आम्ही आमदार तुमचे नोकर आहोत- बच्चू कडू
-…अन् आकाश अंबानीनं आईच्या हातातून बायकोचा हात सोडवला!
-येणाऱ्या काळात संजय पाटलांना कॅबिनेट मंत्रीपद देणार- चंद्रकांत पाटील
-विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ‘या’ तिघांपैकी दोघांना मिळणार उमेदवारी?