महाराष्ट्र मुंबई

गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत यंदा पाणी कमी तुंबलं, उद्धव ठाकरेंचा दावा

मुंबई | मुंबईत गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत यंदा पाणी कमी तुंबलं, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते.

मुंबईचा भूभाग समुद्रसपाटीपासून खाली असल्‍यामुळे काही वेळ पाणी साचतं, असंही त्यांनी म्हटलंय. ‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’ असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती त्या उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिल्याचा अंदाज आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलं आहे, पण मुंबईत कुठंच पाणी तुंबलेलं नाही, असा दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही केला होता.

महत्त्वाच्या बातम्या–

-मला राजू शेट्टींच्या सल्ल्यांची गरज नाही!

-बच्चन कुटुंबातील ‘ही’ सदस्या देशाची भावी पंतप्रधान होणार!

-काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटते- रामदास कदम

-खिलाडी अक्षयच्या ‘गोल्ड’चा टिझर रिलिज

-2019 लोकसभेच्या निवडणुकीसाठी अमित शहांचा ‘मास्टर प्लॅन’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या